जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वत्र वातावरण याच्या भीतीने धीरगंभीर बनले आहे. विधानभवन परिसरातही करोनाचीच चर्चा सुरू आहे. अशात आज मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी विधानभवन परिसरात hand sanitizer चं वाटप केलं. विधानभवनातील कर्मचारी, मंत्री, आमदार यांना त्यांनी hand sanitaizer दिले,
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे hand sanitizer विधान भवनाच्या पायर्यांवर उपस्थित असलेल्या काही लोकांना देऊन, ‘गो करोना गो’ असा संदेश देत, करोनाची भीती न बाळगता, काळजी घेत, आनंददायी वातावरणात आणि मस्तीत राहण्याचा सल्ला दिला..