शपथविधीपूर्वी पंजाबात कोरोना नियम हटवले

मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर, पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पंजाबमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होण्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. पंजाबमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट […]

शपथविधीपूर्वी पंजाबात कोरोना नियम हटवले

मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. तर, पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पंजाबमध्ये रुग्णांच्या संख्येत घट होण्याच्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.

पंजाबमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तसेच गेल्या २४ तासांमध्ये एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने पंजाबमधील कोरोना निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान १६ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर या शपथविधीसाठी ५० नागरिकांच्या बैठकीची व्यस्थता करण्यात आली आहे. मात्र, शपथविधीकरिता किमान ३ ते ४ लाख नागरिक येण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number