मोबाईल गेमद्वारे केलं जातंय धर्मांतर

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून धर्मांतराचे भयाण वास्तव जगासमोर आले. आणि त्यानंतर एकेक करून अनेक दडलेल्या धर्मांतर तसेच लव्ह-जिहादच्या कहाण्या समोर येऊ लागल्या. स्वप्नातही कोणी पहिले नसेल इतक्या घटनांच्या मालिका सर्वांसमोर येऊन धडकू लागल्या आहेत. त्यातच आता मोबाईल गेमद्वारे केलं जातंय धर्मांतर केलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या […]

मोबाईल गेमद्वारे केलं जातंय धर्मांतर

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून धर्मांतराचे भयाण वास्तव जगासमोर आले. आणि त्यानंतर एकेक करून अनेक दडलेल्या धर्मांतर तसेच लव्ह-जिहादच्या कहाण्या समोर येऊ लागल्या. स्वप्नातही कोणी पहिले नसेल इतक्या घटनांच्या मालिका सर्वांसमोर येऊन धडकू लागल्या आहेत. त्यातच आता मोबाईल गेमद्वारे केलं जातंय धर्मांतर केलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंब्रा येथील देवरी पाडा येथे असलेल्या शाझिया इमारतीच्या पहिल्या मजल्यावर शाहनवाज मकसूद खान नावाचा व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत होता.गाझियाबाद पोलिसांनी त्याच शाहनवाज मकसूद खानच्या शोधात त्याला अटक करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील देवरी पाड्यावर आले होते परंतु शाहनवाज मकसूद खान मकसूद खान आपल्या कुटुंबासहतो कुठेतरी फरार झाला आहे.

ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर होत असल्याची नोटीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी बजावली होती.पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागातील शाहनवाज मकसूद खान यांनी महाराष्ट्रातील मुलांना एक खोटा यूजर आयडी बनवून सलाम देत होता आणि गेम हरल्यावर कलमा वाचण्यास सांगत होता, जेणेकरून तुम्ही कधीही गेम हरणार नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number