‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा

वृत्तसंस्था, मुंबई काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वा काँग्रेस पक्षाने कधीही ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केलेला नाही. असा दावा आज काँग्रेस प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी केलाय. भगवा दहशतवाद म्हणणेच मुळात चुकीचे आहे. दहशतवादाला कोणत्याही जाती-धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. दहशतवाद ही विध्वंसक प्रवृत्ती आहे. आणि त्याला कोणत्याही समुदायाशी जोडता येणार नाही. ही काँग्रेसची भूमिका आहे. […]

‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा

वृत्तसंस्था, मुंबई

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वा काँग्रेस पक्षाने कधीही ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग केलेला नाही. असा दावा आज काँग्रेस प्रवक्ते पी. एल. पुनिया यांनी केलाय. भगवा दहशतवाद म्हणणेच मुळात चुकीचे आहे.

दहशतवादाला कोणत्याही जाती-धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. दहशतवाद ही विध्वंसक प्रवृत्ती आहे. आणि त्याला कोणत्याही समुदायाशी जोडता येणार नाही. ही काँग्रेसची भूमिका आहे. असं पुनिया यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number