Homeमहाराष्ट्र पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला घरात घुसून जबर मारहाण
पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला घरात घुसून जबर मारहाण
वृत्तसंस्था, पंजाब पंजाबमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण करण्यात आली आहे. लुधियानामध्ये ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी घडलेली ही घटना आहे. 2 गटांमध्ये हाणामारी झाली आणि काँग्रेस कार्यकर्त्याला त्याच्या घरात घुसूनच मारण्यात आलं. मारहाणीचा ही दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.