काँग्रेस नेत्यावर अज्ञातांकडून हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि काँग्रेस नेते इब्राहीम झमाने यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी हल्ला केलाय. हल्लेखोरांनी चॉपर आणि लाकडी दांडक्यांनी जोरदार हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. महाड तालुक्यातील अप्पर तुडील गावात ही घटना घडलीय. हल्ल्यात इब्राहीम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस घटनास्थळी […]

काँग्रेस नेत्यावर अज्ञातांकडून हल्ला

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि काँग्रेस नेते इब्राहीम झमाने यांच्यावर पाच अज्ञात इसमांनी हल्ला केलाय. हल्लेखोरांनी चॉपर आणि लाकडी दांडक्यांनी जोरदार हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.

महाड तालुक्यातील अप्पर तुडील गावात ही घटना घडलीय. हल्ल्यात इब्राहीम गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे महाड परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number