वृत्तसंस्था, कर्नाटक कर्नाटक विधानसभा निवडणुकीला एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला ‘पंजा’च्या वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. याबद्दल भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका केली होती.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीला एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला असताना काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला ‘पंजा’च्या वैधतेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 18 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोग या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. याबद्दल भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी याचिका केली होती.