‘काँग्रेसच्या नेत्यांनी बोलण्यावर संयम ठेवावा’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने काहीतरी नवीन घडत आहे. परंतु, राजकारणात होणारे आरोप प्रत्यारोपांची मालिका मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यात आता वड्डेटीवार यांनी पटोलेंचे नाव न घेता त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. एकीकडे इतरत्र पक्षांमधील वाद सुरु असताना आता पक्षांतर्गत वाद समोर येत आहेत. काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमधील वाद कायम असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनात […]

‘काँग्रेसच्या नेत्यांनी बोलण्यावर संयम ठेवावा’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने काहीतरी नवीन घडत आहे. परंतु, राजकारणात होणारे आरोप प्रत्यारोपांची मालिका मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यात आता वड्डेटीवार यांनी पटोलेंचे नाव न घेता त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.

एकीकडे इतरत्र पक्षांमधील वाद सुरु असताना आता पक्षांतर्गत वाद समोर येत आहेत. काँग्रेसमध्ये वडेट्टीवार आणि नाना पटोलेंमधील वाद कायम असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनात आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी बोलण्यावर संयम ठेवल्यास मविआ आणखी मजबूत होईल असा टोला विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोलेंना नाव न घेता लगावलाय. त्यामुळे, काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number