पुत्रप्रेमामुळे कॉंग्रेसला मोठा फटका – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने पुन्हा एकदा भाजपा सरकारला पसंती दिली. भाजपाने कॉंग्रेसचा दारूण पराभव केला. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळे कॉंग्रेसने कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पुत्र प्रेमावर संतापले. नेमकं काय घडलं ? लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे कॉंग्रसने बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये ज्योतिरादित्य […]

पुत्रप्रेमामुळे कॉंग्रेसला मोठा फटका – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकींचा निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेने पुन्हा एकदा भाजपा सरकारला पसंती दिली. भाजपाने कॉंग्रेसचा दारूण पराभव केला. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळे कॉंग्रेसने कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पुत्र प्रेमावर संतापले.

नेमकं काय घडलं ?

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यामुळे कॉंग्रसने बैठक बोलावली होती.

या बैठकीमध्ये ज्योतिरादित्य सिंधीया यांनी स्थानिक नेतृत्व बळकट करण्यास प्राधन्य द्यावे असे म्हटलं.

यावेळी यावर बोलताना राहुल गांधी राज्यांमध्ये नेतृत्व बळकट करायला हवं का ? असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री मुलाच्या उमेदवरासाठी दबाव आणतील.

राहुल गांधींनी यासंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि चिदंबरम यांना सुनावले.

गहलोत आणि चिदंबरम दोघेही कॉंग्रेसचे कार्यकारिणीचे सदस्य असून बैठकीस हजर नव्हते.

तसेच तिघांचेही मुलं लोकसभा निवडणुका लढत होते.

मात्र गहलोत यांच्या मुलाचा पराभव झाला असून कमलनाथ आणइ चिदंबरम यांची मुलं विजयी झाली आहेत.

बैठकीदरम्यान अध्यक्षपदाचा राजीनामा देत असून ठाम असल्याचे स्पष्ट केेले.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number