विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस सज्ज

लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसने आता विधानसभासाठी सज्ज झाले आहेत. कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूकांकडून उमेदवारी अर्ज मागावला आहे. हा अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांना 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवण्यास मुदत दिली आहे. कॉंग्रेसने मागवले उमेदवारी अर्ज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस इच्छूकांकडून उमेदवारी अर्ज मागवला. हा अर्ज पाठवण्यासाठी इच्छूकांना 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवण्यास मुदत दिली आहे. […]

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस सज्ज

लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसने आता विधानसभासाठी सज्ज झाले आहेत. कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूकांकडून उमेदवारी अर्ज मागावला आहे. हा अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांना 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवण्यास मुदत दिली आहे.

कॉंग्रेसने मागवले उमेदवारी अर्ज –

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस इच्छूकांकडून उमेदवारी अर्ज मागवला.

हा अर्ज पाठवण्यासाठी इच्छूकांना 6 जुलैपर्यंत अर्ज पाठवण्यास मुदत दिली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा दारूण पराभव झाला.

मात्र लोकसभा निवणुकीसारखा विधानसभेत फटका न बसण्यासाठी कॉंग्रेस सज्ज झाली आहे.

अनेकांनी कॉंग्रेला सोडचिठ्ठी दिली असल्यामुळे कोण अर्ज भरणार ? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number