पुण्यात काँग्रेसच्यावतीने महागाईविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. महागाई विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज चौक येथे काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले यावेळी महागाईची गुढी उभारून भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी […]
पुण्यात काँग्रेसच्यावतीने महागाईविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. महागाई विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलका टॉकीज चौक येथे काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले यावेळी महागाईची गुढी उभारून भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाला बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी काँग्रेस आमदारांच्या ‘कथित’ नाराजीवर भाष्य केले आहे.