बेपत्ता कॉंग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या

सोलापूर येथे बेपत्ता झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेश्मा पडनेकुर यांनी एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. विजयपूर परिसरात रेश्मा पडनेकूर यांचा मृतदेह आढळला आहे. नेमकं प्रकरण काय ? कॉंग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह विजयपूर परिसरात […]

बेपत्ता कॉंग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या

सोलापूर येथे बेपत्ता झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेश्मा पडनेकुर यांनी एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. विजयपूर परिसरात रेश्मा पडनेकूर यांचा मृतदेह आढळला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

कॉंग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडनेकुर यांची हत्या झाली असून त्यांचा मृतदेह विजयपूर परिसरात आढळला आहे.

काही दिवसांपूर्वी रेश्मा पडनेकुर यांनी एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

मात्र त्यानंतर रेश्मा या बेपत्ता झाल्या होत्या.

पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच त्यांना विजयपूरजवळील कोलार गावात त्यांचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number