वादग्रस्त विधानाप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात तक्रार दाखल…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलगाच होईल’ असे विधान केल्याप्रकरणी पुण्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भिडे अंधश्रद्धाला खतपाणी घालत आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हाच दाखल करण्यात यावा मात्र आता पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. योग्य चौकशी करून कारवाई करू […]

वादग्रस्त विधानाप्रकरणी संभाजी भिडेंविरोधात तक्रार दाखल…

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘आपल्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलगाच होईल’ असे विधान केल्याप्रकरणी पुण्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार विश्रामबाग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भिडे अंधश्रद्धाला खतपाणी घालत आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हाच दाखल करण्यात यावा मात्र आता पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करून घेतला आहे. योग्य चौकशी करून कारवाई करू असं पोलिसांनी सांगितले आहे. विश्रामबाग पोलिसात मानवी सुरक्षा हक्क समितीने तक्रार दाखल केली आहे.

‘आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती’ भिडे गुरुजींच्या विधानावर चौकार टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number