मुख्यमंत्र्यासह पणन मंत्री आणि महसूल मंत्र्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सरकारच्या तूर खरेदीच्या निर्णयावर शेतकरी संतप्त झाले आहेत.   त्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासह पणन मंत्री आणि महसूल मंत्र्यांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.   तर, या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीसाकडे केली.  तूर खरेदी करण्याचे आश्वासन न पाळल्यानं तक्रार दाखल करण्यात आली.

मुख्यमंत्र्यासह पणन मंत्री आणि महसूल मंत्र्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारच्या तूर खरेदीच्या निर्णयावर शेतकरी संतप्त झाले आहेत.

 

त्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यासह पणन मंत्री आणि महसूल मंत्र्यांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

 

तर, या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीसाकडे केली.  तूर खरेदी करण्याचे आश्वासन न पाळल्यानं तक्रार दाखल करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number