गणेशोत्सवासाठी कर्नल पुरोहित रजेवर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल पुरोहित सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. तब्बल 9 वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांचा जामिन मंजूर झाला असून ते कुलाबा आर्मी ऑफिसला रुजू झाले आहेत. तयेच गणपती प्रतिष्ठापणेसाठी पुरोहितांनी 15 दिवसांची रजा मागितली होती. ती लष्कराने त्यांना जाहिर केली. पुरोहित गुरुवारी पुण्याला जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. 2008 सालच्या मालेगाव […]

गणेशोत्सवासाठी कर्नल पुरोहित रजेवर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल पुरोहित सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. तब्बल 9 वर्षांच्या शिक्षेनंतर त्यांचा जामिन मंजूर झाला असून ते कुलाबा आर्मी

ऑफिसला रुजू झाले आहेत.

तयेच गणपती प्रतिष्ठापणेसाठी पुरोहितांनी 15 दिवसांची रजा मागितली होती. ती लष्कराने त्यांना जाहिर केली. पुरोहित गुरुवारी पुण्याला जाणार असल्याची माहिती देखील मिळत

आहे.

2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मागील 9 वर्षांपासून कर्नल पुरोहित तुरंगात होते. नुकतेच त्यांना न्यायालयाकडून जामिन मंजूर झाला होता आणि पुन्हा ते

आर्मीच्या सेवेत रुजू झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number