कोळसा पुरवणारे कामगार संपावर

सोमवारी अनेक कर्मचारी संघटना संपावर आहेत. त्यातच राज्यातील अनेक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड्सच्या संघटनाही सामील झाल्या आहेत. त्यामुळे कोळसा पुरवणारे कामगार संपावर असल्यामुळे राज्यात कोळसा नाही पोहचला तर राज्यात अनेक ठिकाणी अंधार होण्याची शक्यता आहे. राज्यातील कोळसा पुरवणारे कामगार देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन  कोलफिल्ड्सच्या संघटना या संपात […]

कोळसा पुरवणारे कामगार संपावर

सोमवारी अनेक कर्मचारी संघटना संपावर आहेत. त्यातच राज्यातील अनेक विद्युत केंद्रांना कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन कोलफिल्ड्सच्या संघटनाही सामील झाल्या आहेत. त्यामुळे कोळसा पुरवणारे कामगार संपावर असल्यामुळे राज्यात कोळसा नाही पोहचला तर राज्यात अनेक ठिकाणी अंधार होण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोळसा पुरवणारे कामगार देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. कोळसा पुरवठा करणाऱ्या वेस्टन  कोलफिल्ड्सच्या संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. यात खदानीमध्ये काम करणाऱ्यांपासून इतर अनेक कर्मचारी हे दोन दिवस संपावर असणार आहेत.

राज्यातील ऊर्जा निर्मिती केंद्रावर दोन अडीच दिवसांसाठीचा कोळशाचा साठा उपलब्ध आहे. अशातच, कोळसा पुरवठा करणारे कामगारच संपात सहभागी झाल्यामले वीज निर्मितीमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी अनेक ठिकाणी अंधार होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number