पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीही महागले…

पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ आता मुंबईत CNGचे दरही वाढले आहेत. CNGचे दर 3.44 पैश्याने वाढलेत. CNG चा दर आता 49.61 पैसे एवढा झालाय. तर डिझेल आणि पेट्रोलचे दर आज वाढलेले नाहीत. CNG चे दर वाढल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. CNG चे दर वाढल्यामुळे प्रवाशी भाड्यात वाढ करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालकांकडून होत आहे. […]

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीही महागले…

पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ आता मुंबईत CNGचे दरही वाढले आहेत. CNGचे दर 3.44 पैश्याने वाढलेत. CNG चा दर आता 49.61 पैसे एवढा झालाय. तर डिझेल आणि पेट्रोलचे दर आज वाढलेले नाहीत. CNG चे दर वाढल्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. CNG चे दर वाढल्यामुळे प्रवाशी भाड्यात वाढ करावी अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालकांकडून होत आहे.

मुंबईत धावणाऱ्या एकूण 50 हजार टॅक्सींपैकी जास्तीत जास्त टॅक्सी CNG वर चालतात. चालकांकडून टॅक्सीचं किमान भाड 22 रुपयांवरुन 25 रुपये करण्याची आणि ऑटोरिक्शाचं किमान भाडं 18 रुपयांवरुन 21 रुपये करण्याची मागणी करण्यात येतेय.. त्याचप्रमाणे बेस्टच्या 1977 CNG बसेसचा इंथन खर्च वाढणार आहे. एकंदरित सामान्यांच्या खिशाचा भार येत्या काळात वाढणार आहे.

सामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका

इंधनदरवाढ सुरुच, पेट्रोल 9 तर डिझेल 16 पैशांनी महागलं

इंधनाची इतकी दरवाढ… अद्याप ब्रेक नाही

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number