Homeमहाराष्ट्र राणेंची जबाबदारी आमची तर खडसेही महत्वाचे; काय म्हणाले नेमकं मुख्यमंत्री?
राणेंची जबाबदारी आमची तर खडसेही महत्वाचे; काय म्हणाले नेमकं मुख्यमंत्री?
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणेंचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार. राणेंची जबाबदारी आमची आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. तर, सरकारबाहेर असलेल्या एकनाथ खडसेंबाबतही महत्त्वपूर्ण विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे तर प्रस्थापित नेते आहेत असं मुख्यमंत्री म्हणालेत. तसंच खडसे, राणे दोघांचाही अनुभव पक्षासाठी महत्वाचा असल्याचं […]
काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे नारायण राणेंचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार. राणेंची जबाबदारी आमची आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
तर, सरकारबाहेर असलेल्या एकनाथ खडसेंबाबतही महत्त्वपूर्ण विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय. पुनर्वसन विस्थापितांचं होतं, खडसे तर प्रस्थापित नेते आहेत असं मुख्यमंत्री म्हणालेत.
तसंच खडसे, राणे दोघांचाही अनुभव पक्षासाठी महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.