Homeमहाराष्ट्र हरवलेलं अस्तित्व शोधण्याचा मनसेचा प्रयत्न; मुख्यमंत्र्याचा आरोप
हरवलेलं अस्तित्व शोधण्याचा मनसेचा प्रयत्न; मुख्यमंत्र्याचा आरोप
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर फेरीवाल्यांच्या बहाण्यानं मनसे भाषिक वाद पेटवत असल्याचा आरोप केलाय. मनसे या माध्यमातून हरवलेलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेय. जय महाराष्ट्रशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं होते.