आता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तीन-चार महापालिका सोडल्यास राज्यातील अन्य महापालिकांची निवडणूक पाच वर्षांनंतर आहे. तो पर्यंत ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, महापौरांबाबतचा निर्णय झाल्यास औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूरला फायदा बसण्याची […]

आता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तीन-चार महापालिका सोडल्यास राज्यातील अन्य महापालिकांची निवडणूक पाच वर्षांनंतर आहे. तो पर्यंत ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली.

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, महापौरांबाबतचा निर्णय झाल्यास औरंगाबादसह नांदेड, परभणी, लातूरला फायदा बसण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number