मुख्यमंत्र्यांचा ‘मनसे’ दणका; केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी बंधनकारक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात मराठी पाट्यावरून मनसे आक्रमक झाली असतानाच राज्य सरकारने केंद्र सरकारची कार्यालये, बॅका, विमा कंपन्या, रेल्वे मध्ये इंग्रजी, हिंदीसह मराठी आणि देवनागरी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने त्यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. विविध पदांकरीता घेण्यात येणा-या लेखी,तोंडी परीक्षांमध्येही मराठी भाषा आणि देवनागरीचा वापर बंधनकारक करण्यात आला […]

मुख्यमंत्र्यांचा ‘मनसे’ दणका; केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठी बंधनकारक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात मराठी पाट्यावरून मनसे आक्रमक झाली असतानाच राज्य सरकारने केंद्र सरकारची कार्यालये, बॅका, विमा कंपन्या, रेल्वे मध्ये इंग्रजी, हिंदीसह मराठी आणि देवनागरी भाषा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतलाय.

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने त्यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. विविध पदांकरीता घेण्यात येणा-या लेखी,तोंडी परीक्षांमध्येही मराठी भाषा आणि देवनागरीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number