मराठा समाजातील तरुणांना सरकारची आर्थिक मदत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा तरुणांच्या आर्थिक विकासासाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियाना अंतर्गत आरेतिक मदतीचा हात पुढे करण्यात आलाय. या योजने अंतर्गत विविध कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीये. 

मराठा समाजातील तरुणांना सरकारची आर्थिक मदत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा तरुणांच्या आर्थिक विकासासाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता कौशल्य विकास अभियाना अंतर्गत आरेतिक मदतीचा हात पुढे करण्यात आलाय.

या योजने अंतर्गत विविध कर्ज योजनांचा समावेश करण्यात आला आहे अशी माहिती मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. मुंबईतल्या एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीये. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number