या आहेत मराठा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ आज मुंबईत धडकलं आणि अखेर राज्य सरकारला मराठा मोर्चासमोर झुकावं लागलं. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.   मुख्यमंत्र्यांच्या घोषणा- ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज ही योजना आणली जाईल 605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत देणार शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट […]

या आहेत मराठा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा क्रांती मोर्चाचं भगवं वादळ आज मुंबईत धडकलं आणि अखेर राज्य सरकारला मराठा मोर्चासमोर झुकावं लागलं. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार अनुकूल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.

 

मुख्यमंत्र्यांच्या घोषणा-

ओबीसींप्रमाणे मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज ही योजना आणली जाईल

605 अभ्यासक्रमांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सवलत देणार

शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट काढून 50 टक्के केली

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधणार

प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेलसाठी 5 कोटी रुपये देणार

10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत 3 लाख तरुणांना स्कील ट्रेनिंग देणार

आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती नेमणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number