पुरुष कर्ज फेडत नाहीत ते कोंबडे आणि पार्टीत अडकतात; तर महिला… काय म्हणाले मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आम्ही तलाव भरून पिके जगवण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी टँकरमुक्त राज्य करण्यास प्रयत्नशील आहोत. मात्र, आधीचं सरकार टँकर माफियांचे सरकार होते. त्यामुळे ते झाले नसल्याचा मार्मिक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावलाय. सिंचन काळात कोणाच्या तिझोऱ्यांचे सिंचन झाले हे माहीत असल्याचा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादीला लगावलाय.. यावेळी […]

पुरुष कर्ज फेडत नाहीत ते कोंबडे आणि पार्टीत अडकतात; तर महिला… काय म्हणाले मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आम्ही तलाव भरून पिके जगवण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी टँकरमुक्त राज्य करण्यास प्रयत्नशील आहोत. मात्र, आधीचं सरकार टँकर माफियांचे सरकार होते. त्यामुळे ते झाले नसल्याचा मार्मिक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावलाय.

सिंचन काळात कोणाच्या तिझोऱ्यांचे सिंचन झाले हे माहीत असल्याचा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादीला लगावलाय.. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरुष मंडळींना देखील चांगलाच चिमटा काढलाय.

पुरुष हे कर्ज फेडत नाहीत ते कोंबडे आणि पार्टीत अडकतात. मात्र, महिला प्रामाणिकपणे कर्ज फेडतात, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी पुरुषांना लगावलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number