शेतकरी कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची विशेष तरतूद करणार; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झाले.   कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची विशेष तरतूद करणार असल्याचे आश्वासन दिले.   याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.   विधानसभेत एकूण 33 हजार […]

शेतकरी कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची विशेष तरतूद करणार; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झाले.

 

कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी 20 हजार कोटींची विशेष तरतूद करणार

असल्याचे आश्वासन दिले.

 

याच अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

विधानसभेत एकूण 33 हजार 533 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आहेत. त्यातील 20 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफीसाठी तरतूद आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number