मुख्यमंत्र्यांनी केल्या 60 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

  जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनात मोठे फेरबदल करत, तब्बल 60 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.   त्यानुसार मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त म्हणून, एस. श्रीनिवास यांची धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात, चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागीय आयुक्तपदी, तर बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची सहकार आयुक्तपदी बदली करण्यात […]

मुख्यमंत्र्यांनी केल्या 60 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनात मोठे फेरबदल करत, तब्बल 60 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

 

त्यानुसार मुंबईच्या जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांची उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त म्हणून, एस. श्रीनिवास यांची धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात, चंद्रकांत दळवी यांची पुणे विभागीय आयुक्तपदी, तर बेस्टचे

महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची सहकार आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number