काही लोक शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरवतायत; मुख्यमंत्र्यांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, काही लोक शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरवत असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीला एक्सक्लुझीव मुलाखत दिली यावेळी त्यांनी ही टीका केली.    दरम्यान,  आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या […]

काही लोक शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरवतायत; मुख्यमंत्र्यांची टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र, काही लोक शेतकऱ्यांच्या नावानं अराजकता पसरवत असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी

केली. यासंदर्भात बोलताना त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीला एक्सक्लुझीव मुलाखत दिली यावेळी त्यांनी ही टीका केली. 

 

दरम्यान,  आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेला संप चौथ्या दिवशीही सुरुच आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासने

आपल्याला मान्य नसून आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरु ठेवणार असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी म्हटले.

 

तर नाशिकमधील येवला तालुक्यातील सायगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी भाजप सरकारची अंत्ययात्रा काढली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number