30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तुरीच्या पिकासाठी शाश्वत मॉडेल तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.   जे शेतकरी आतापर्यंत कर्जाच्या परिघाबाहेर आहेत, त्यांच्यापर्यंत कर्ज पोहोचवा अशी सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली..   2 महिन्यांत शेततळी, विहिरींचं काम पूर्ण करा, 30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या, व्यापारी बँकांनी जिल्हा बँकांना मदत […]

30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तुरीच्या पिकासाठी शाश्वत मॉडेल तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

 

जे शेतकरी आतापर्यंत कर्जाच्या परिघाबाहेर आहेत, त्यांच्यापर्यंत कर्ज पोहोचवा अशी सुचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली..

 

2 महिन्यांत शेततळी, विहिरींचं काम पूर्ण करा, 30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या, व्यापारी बँकांनी जिल्हा बँकांना मदत करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे, दुष्काळी परिस्थिती ओढावल्यास आतापासूनच आराखडा तयार करा. अधिकाऱ्यांनी मल्टिटास्किंगसाठी सज्ज राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number