भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एकिकडे भाजप पक्षाध्यक्ष शिवसेनेसोबत असलेल्या संबंधांमधील तणाव निवळावा याकरता प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यामुळे पुन्हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र उभं राहात आहे.   भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं सूचक विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. शेतकरी आंदोलनादरम्यान काहीजण सरकार पाडण्याची भाषा करत होते.   पण, आम्ही मध्यावधीसाठी तयार […]

भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एकिकडे भाजप पक्षाध्यक्ष शिवसेनेसोबत असलेल्या संबंधांमधील तणाव निवळावा याकरता प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यामुळे पुन्हा शिवसेनेला

डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र उभं राहात आहे.

 

भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार असल्याचं सूचक विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. शेतकरी आंदोलनादरम्यान काहीजण सरकार पाडण्याची भाषा करत होते.

 

पण, आम्ही मध्यावधीसाठी तयार असून मध्यावधी निवडणूकीनंतर भाजपच सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत. नाव न घेता सेनेलाच इशारा दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number