जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात आवडता मंत्री आपण असल्याचं वक्तव्य कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नांदेडमध्ये केले.
निलंगेकर यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्या वरुन मुख्यमंत्र्याकडे आपलं किती वजन आहे हे दाखवायचा प्रयत्न केला.
निलंगेकरांना काय साध्य काय करायचं आहे असा सवालही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.