माझ्या वाट्याला जाऊ नका; नाना पाटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजप खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे. तसेच भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.  ‘राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की ते जवळच्याच व्यक्तीच्याच वैयक्तिक जीवनात जातात. तसं त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. एवढीच माझी […]

माझ्या वाट्याला जाऊ नका; नाना पाटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाण साधला आहे. तसेच भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

 ‘राजकारणात कुणी कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जायचं नसतं. पण मुख्यमंत्र्यांची सध्याची जी सवय आहे की ते जवळच्याच व्यक्तीच्याच वैयक्तिक जीवनात जातात. तसं त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. एवढीच माझी त्यांना सूचना आहे.’ असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

यशवंत सिन्हा महाराष्ट्रात येऊन नौटंकी करत आहेत तसेच नाना पटोलेना पक्ष सोडण्याची जुनी सवय असल्याची टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number