Homeमहाराष्ट्र झेडप्लस सुरक्षा असूनही नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरा शेजारी चोरी
झेडप्लस सुरक्षा असूनही नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या घरा शेजारी चोरी
जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर नागपुरात अधिवेशनाच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजाऱ्याच्या घरी चोरी झालीय. पराग परांजपे यांच्या घरी चोरी झालीय. परांजपे यांच्या घरातून 65 लाखाचा ऐवज चोरण्यात आलाय.