Homeताज्या बातम्याVideo : मुंबईत 'आओ सीएम के साथ चले' या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा मॉर्निंग वॉक
Video : मुंबईत ‘आओ सीएम के साथ चले’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा मॉर्निंग वॉक
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मरीन ड्राईव्ह परिसरात ‘आओ सीएम के साथ चले’ या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री स्वतः मॉर्निंग वॉक केला. वंदे मातरम आणि भारत माता की जय अशा घोषणाबाजी करत हा अनोखा मॉर्निंग वॉक सुरू असून मुंबईकरांनी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.