…म्हणून मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा रद्द झाला

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर अहमदनगरमध्ये झालेल्या दुहेरी हकत्याकांडानंतर आता शिर्डीतही बंदची हाक देण्यात आलीय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा शिर्डी दौरा रद्द करण्यात आलाय. राहुरी, कोपरगाव, संगमनेर आणि अकोल्यात कडकडीत बंदची हाक देण्यात आलीय.

…म्हणून मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा रद्द झाला

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमध्ये झालेल्या दुहेरी हकत्याकांडानंतर आता शिर्डीतही बंदची हाक देण्यात आलीय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांचा शिर्डी दौरा रद्द करण्यात आलाय.

राहुरी, कोपरगाव, संगमनेर आणि अकोल्यात कडकडीत बंदची हाक देण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number