Homeमहाराष्ट्र ‘सुन रहा है ना तु...’, जेव्हा मुख्यमंत्री गाणं गातात
‘सुन रहा है ना तु…’, जेव्हा मुख्यमंत्री गाणं गातात
जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गायकी ऐकायला मिळालीय. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभात गायक अंकित तिवारीच्या आग्रहानंतर फडणवीसांनी गाणं गायलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अभिनेत्री वहिदा रेहमान उपस्थित होत्या.
नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गायकी ऐकायला मिळालीय. सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार समारंभात गायक अंकित तिवारीच्या आग्रहानंतर फडणवीसांनी गाणं गायलं.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच अभिनेत्री वहिदा रेहमान उपस्थित होत्या.