प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंञी

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई मुंबईत रंगशारदा सभागृहात राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक – २o१८ पार पडली . या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी शासनानं केलेल्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारासाठी हा काळ महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर प्रत्येक शेतक-याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. […]

प्रत्येक शेतकऱ्याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंञी

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

मुंबईत रंगशारदा सभागृहात राज्य शासनातर्फे राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक – २o१८ पार पडली . या बैठकीनंतर खरीप हंगामासाठी शासनानं केलेल्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारासाठी हा काळ महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

याचबरोबर प्रत्येक शेतक-याला वेळेत कर्ज मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्री म्हणालेत. सरकारनं बँकांना पैसे दिले मात्र 3 लाख शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number