मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी राळेंगण सिद्धीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. राज्यात भारनियमनाचे मोठ संकट उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून राळेंगण सिद्धि गाव निवडले आहे. या प्रकल्पामुळे राळेंगणसह पंचक्रोशीत भारनियमनाचे संकट दुर होऊन 24 तास वीज उपलब्ध […]

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी राळेंगण सिद्धीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. राज्यात भारनियमनाचे मोठ संकट उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जा प्रकल्पाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून राळेंगण सिद्धि गाव निवडले आहे. या प्रकल्पामुळे राळेंगणसह पंचक्रोशीत भारनियमनाचे संकट दुर होऊन 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाला अण्णा हजारे, पालकमंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पस्थितीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number