“कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे मागे घेणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीनपरीषदेत केली आहे. तसंच हिंसाचारात झालेल्या नुकसानाची भरपाईही राज्य सरकारच्या वतीनं दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. याप्रकरणातील दोषी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो त्याला शिक्षा दिली जाईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

“कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे मागे घेणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीनपरीषदेत केली आहे.

तसंच हिंसाचारात झालेल्या नुकसानाची भरपाईही राज्य सरकारच्या वतीनं दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

याप्रकरणातील दोषी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो त्याला शिक्षा दिली जाईल अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number