Homeमहाराष्ट्र ‘त्याबाबतचे’ सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दानवेंकडेच
‘त्याबाबतचे’ सर्वाधिकार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दानवेंकडेच
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडलीय. कोणत्याही महत्वाच्या निर्णयाविनाही बैठक पार पडली. पोटनिवडणूकत उमेदवार निवडीचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेत. भाजपमध्ये पोटनिवडणुकीसाठी माधव भंडारी, प्रसाद लाड, प्रमोद जठार, बाळ माने, शायना एन सी यांच्यासाहित अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळेच अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतरच उमेदवाराचे […]
भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडलीय. कोणत्याही महत्वाच्या निर्णयाविनाही बैठक पार पडली.
पोटनिवडणूकत उमेदवार निवडीचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेत.
भाजपमध्ये पोटनिवडणुकीसाठी माधव भंडारी, प्रसाद लाड, प्रमोद जठार, बाळ माने, शायना एन सी यांच्यासाहित अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळेच अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतरच उमेदवाराचे नाव निश्चित होणार आहे.