संपाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा कट- मुख्यमंत्र्यांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकरी संपाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा कट केला जात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.   पोलिसांशी संघर्ष व्हावा, संपाला गालबोट लागावं आणि संप चिघळावा यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट केलं.   तसेच शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दुधाला भाव देण्याचं आवाहन त्यांनी केलं. […]

संपाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा कट- मुख्यमंत्र्यांचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी संपाच्या नावाखाली काँग्रेस-राष्ट्रवादीकडून हिंसेचा कट केला जात असल्याचा थेट आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

पोलिसांशी संघर्ष व्हावा, संपाला गालबोट लागावं आणि संप चिघळावा यासाठी काही राजकीय नेते प्रयत्न करत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला टार्गेट केलं.

 

तसेच शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दुधाला भाव देण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी करणं शक्य नाहीये पण कर्जमाफीसंदर्भात सकारात्मक विचार सुरु असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number