जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पिंपरी-चिंचवडमध्ये विविध विकास कामासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांची बैलगाडीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी बैलगाडीचा दोर हाती घेत स्वत: बैलगाडी हाकली.
दुसरीकडे पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. यानिमित्त फडणवीसांच्या हस्ते शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचा लोगोचं
अनावरण करण्यात आले.