मुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठीची आजची शेवटची मुदत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात 5 ऑगस्ट म्हणजेच आजची तारीख घोषित केली होती. मात्र, विद्यापीठाकडे अद्याप दोन लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा डोंगर कायम आहे.   विद्यापीठाच्या या गोंधळासाठी विद्यार्थी संघटना आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांसह राज्यपालही जबाबदार असल्याचा […]

मुंबई विद्यापीठाच्या निकालाबाबत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन फोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठीची आजची शेवटची मुदत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळात 5 ऑगस्ट म्हणजेच आजची तारीख घोषित केली होती. मात्र, विद्यापीठाकडे अद्याप दोन लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा डोंगर कायम आहे.

 

विद्यापीठाच्या या गोंधळासाठी विद्यार्थी संघटना आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आता कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्यांसह राज्यपालही जबाबदार असल्याचा आरोप केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number