एकनाथ खडसेंनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे सोई-सुविधा आणि मानधन देण्यात येईल. नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलीय. आणीबाणीच्या काळातील तुरुंगवास भोगलेल्यांना सुविधा देण्याबाबतचा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय.

एकनाथ खडसेंनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर मुख्यमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिकांप्रमाणे सोई-सुविधा आणि मानधन देण्यात येईल. नवीन वर्षाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलीय.

आणीबाणीच्या काळातील तुरुंगवास भोगलेल्यांना सुविधा देण्याबाबतचा प्रश्न एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number