गुणकारी गुलार

काही आजार असे असतात जायच्या उपचारासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागलात. परंतू आयुर्वेदात या आजारांवर एक घरगुती उपाय आहे. तो म्हणजे गुलार. गुलार म्हणजे सायकमोर, हे एक औषधी वृक्ष आहे.गुलारमध्ये अँटी-पायरेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल, अँटीडायबेटिक . गुणधर्म असतात. गुलारमुळे मधुमेह, यकृताचे विकार, मूळव्याध, जुलाब आणि फुफ्फुसाच्या आजारांवर उपचार करण्यास मदत करते. यकृत विकार गुलारचा उपयोग […]

गुणकारी गुलार

काही आजार असे असतात जायच्या उपचारासाठी आपल्याला भरपूर पैसे खर्च करावे लागलात. परंतू आयुर्वेदात या आजारांवर एक घरगुती उपाय आहे. तो म्हणजे गुलार. गुलार म्हणजे सायकमोर, हे एक औषधी वृक्ष आहे.गुलारमध्ये अँटी-पायरेटिक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीमाइक्रोबियल, अँटीडायबेटिक . गुणधर्म असतात. गुलारमुळे मधुमेह, यकृताचे विकार, मूळव्याध, जुलाब आणि फुफ्फुसाच्या आजारांवर उपचार करण्यास मदत करते.

यकृत विकार

गुलारचा उपयोग आयुर्वेदात यकृताचा आजार बरा करण्यासाठी केला जातो. गुलारच्या पानांमध्ये यकृताचे विकार बरे करणारे गुणधर्म असतात. यकृत निरोगी ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरते.


मूळव्याध

बद्धकोष्ठतेमुळे गुदद्वाराच्या नसांना सूज येते. याच विकाराला मूळव्याध म्हणतात. गुलारचे दाहक-विरोधी गुणधर्म या आजारापासून आराम मिळण्यास मदत करतात.


अतिसार

अतिसाराच्या समस्येवर गुलार उपयोगी ठरते. गुलारच्या पानांचा रस अतिसारावर फायदेशीर असतो.


 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number