मुख्यमंत्री शिंदेंना नागरी पुरस्कार प्रदान सोहळा

नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा आणि नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात कार्यक्रमस्थळी दाखल होणार असून या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भला मोठा पुष्पहार, ढोल ताशांचा गजर तसेच जेसीबीच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

मुख्यमंत्री शिंदेंना नागरी पुरस्कार प्रदान सोहळा

नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा आणि नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात कार्यक्रमस्थळी दाखल होणार असून या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भला मोठा पुष्पहार, ढोल ताशांचा गजर तसेच जेसीबीच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number