मोबाईल नंबरप्रमाणे बँक खातंही पोर्टेबल करता येणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   मोबाईल क्रमांकाप्रमाणे आता लवकरच तुम्हाला बँकेचं खातंही पोर्टेबल करता येणार आहे.   बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.   बँकिंग क्षेत्रातील हे खूप मोठं पाऊल मानल जात आहे.

मोबाईल नंबरप्रमाणे बँक खातंही पोर्टेबल करता येणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मोबाईल क्रमांकाप्रमाणे आता लवकरच तुम्हाला बँकेचं खातंही पोर्टेबल करता येणार आहे.

 

बँक बदलली तरी नव्या बँकेत खाते कायम ठेवण्याची सुविधा लवकरच खातेधारकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 

बँकिंग क्षेत्रातील हे खूप मोठं पाऊल मानल जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number