एलफिस्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण; राष्ट्रवादीची दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एलफिस्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण झालाय. या पार्श्वभूमीवर घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढलेत. या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची नैतिक जबाबदारी रेल्वेने दाखवली नाही, तसंच 15 दिवसात ब्रिजच्या कामाला सुरूवात करू अशी घोषणा करूनही रेल्वेनं हे […]

एलफिस्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण; राष्ट्रवादीची दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एलफिस्टन दुर्घटनेला एक महिना पूर्ण झालाय. या पार्श्वभूमीवर घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढलेत. या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची नैतिक जबाबदारी रेल्वेने दाखवली नाही, तसंच 15 दिवसात ब्रिजच्या कामाला सुरूवात करू अशी घोषणा करूनही रेल्वेनं हे काम केलं नसल्याची टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number