जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुणे म्हटलं की इतरांना दुपारी 1 ते 4 या वेळेत बंद असणारी दुकानंच डोळ्यासमोर येतात. मात्र, 1 जुलै 2017 हा दिवस पुणेकरांसाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. चितळेंचं दुकान यापुढे दुपारी 1 ते 4 या वेळेतही सुरु राहणार आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी पुण्यातील डेक्कन परिसरातील चितळ्यांचं दुकान आता दुपारीही सुरु ठेवण्यात […]