चीनी युद्धनौकांच्या घुसखोरीचं ‘अनोखं’ स्वागत

वृत्तसंस्था, मुंबई मंगळवारी हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका भारतीय नौदलाला दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं. हिंदी महासागरातल्या भारताच्या हद्दीत चीनच्या 29व्या पायरसी एस्कॉर्ट फोर्सचं स्वागत आहे. हॅपी हंटिंग, असं म्हणत बीजिंगला भारतानं मोठा संदेश दिलाय. भारतीय नौदलानं केलेल्या स्वागतानं चीनही काहीसा अचंबित झाला.

चीनी युद्धनौकांच्या घुसखोरीचं ‘अनोखं’ स्वागत

वृत्तसंस्था, मुंबई

मंगळवारी हिंदी महासागरात चीनच्या तीन युद्धनौका भारतीय नौदलाला दिसल्या. त्यावेळी भारतीय नौदलानंही त्यांचं हटके अंदाजात ट्विट करत स्वागत केलं.

navy-tweet.png

हिंदी महासागरातल्या भारताच्या हद्दीत चीनच्या 29व्या पायरसी एस्कॉर्ट फोर्सचं स्वागत आहे. हॅपी हंटिंग, असं म्हणत बीजिंगला भारतानं मोठा संदेश दिलाय. भारतीय नौदलानं केलेल्या स्वागतानं चीनही काहीसा अचंबित झाला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number