भारतानं सिक्कीममधून सैन्य मागे घ्यावं- मुजोर चीनची पुन्हा भारताला धमकी

वृत्तसंस्था, सिक्कीम   भारतानं पंचशील कराराचा भंग केला. त्यामुळे सिक्कीममधून सैन्य मागे घेऊन आपली चूक भारतानं सुधारावी अशी धमकी चीनकडून देण्यात आली. डोकलाम प्रदेश हा 3 देशांच्या सीमांवर असल्याचं भारताचं म्हणणही चुकीचं आहे. अशी दर्पोक्ती चीननं केली.   गेल्या महिनाभरापासून भारत चीनच्या सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. त्यातच चीनने अशा प्रकारचं वक्तव्य करुन चीनने पुन्हा […]

भारतानं सिक्कीममधून सैन्य मागे घ्यावं- मुजोर चीनची पुन्हा भारताला धमकी

वृत्तसंस्था, सिक्कीम

 

भारतानं पंचशील कराराचा भंग केला. त्यामुळे सिक्कीममधून सैन्य मागे घेऊन आपली चूक भारतानं सुधारावी अशी धमकी चीनकडून देण्यात आली. डोकलाम प्रदेश हा 3 देशांच्या सीमांवर असल्याचं भारताचं म्हणणही चुकीचं आहे. अशी दर्पोक्ती चीननं केली.

 

गेल्या महिनाभरापासून भारत चीनच्या सीमेवर तणाव वाढतच चालला आहे. त्यातच चीनने अशा प्रकारचं वक्तव्य करुन चीनने पुन्हा एकदा नवा वाद सुरु केला. भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या चीनने भारतावरच घुसखोरीचे आरोप केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number